Shirur Lok Sabha : एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नसते : दिलीप मोहिते पाटील

Continues below advertisement

Shirur Lok Sabha : एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नसते : दिलीप मोहिते पाटील
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका, कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला धरलं शरद पवारांना जबाबदार. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. मोहितेंची टीका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram