शिर्डी बंद असली तरी भक्त निवासात भाविकांची गर्दी झालीय. बुकिंगसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेत...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी...