Sai Baba | साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डी परिसरातील 25 गावांचा बंदला पाठिंबा | ABP Majha

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावरुन शिर्डीकरांनी उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंदची हाक दिली आहे. या बंदला शिर्डी शहरानजीकची २५ गावं पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळतेय. तरी, भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटीलही आज शिर्डी ग्रामस्थांसोबत बैठक घेणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola