Shirdi Water Issue : पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवाद
Shirdi Water Issue : पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवाद शिर्डी लोकसभा मतदार संघातील महिला मतदारांची दिवसाची सुरवात हि पहाटे 5 वाजतापासून सार्वजनिक नळावर पाणी भरण्यापासून झाली. सर्व काम आटोपून आपण मतदानाला जाणार असल्याचे त्या उत्साहाने सांगत होत्या. मात्र वर्षांनोवर्ष त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठीचा त्रास कायम असल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.