Shirdi : ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा, भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी?
abp majha web team
Updated at:
17 Aug 2023 07:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता.