Shirdi : 2021 ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी : ABP Majha

2021 ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केलीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 9 वाजेपासून उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत साईमंदिर बंद राहणार आहे. त्यामुळं साईंच्या दर्शनासाठी रिघ बघायला मिळत आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्यानं ही गर्दी चिंता वाढवणारी आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola