
Shirdi Saibaba :पंढरपूर आणि शिर्डीत मोठी गर्दी,शिर्डीत आज दिवसभर साईबाबांचं मंदिर सुरु राहणार
Continues below advertisement
2021 ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी पंढरपूर आणि शिर्डीत मोठी गर्दी केलीये. शिर्डीत आज दिवसभर साईबाबांचं मंदिर सुरु राहणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 9 वाजेपासून उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत साईमंदिर बंद राहणार आहे. तर तिकडे पंढरपुरात मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात अशा विविध राज्यातून भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना मंदिर परिसरात गर्दी वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र पंढरपूर Saibaba साईबाबा Shirdi शिर्डी Temple ताज्या बातम्या Start Pandhrpur ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv शिर्डी पंढरपूर साईबाबा