Shirdi :शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नवी नियमावली,सकाळी 6 ते रात्री 9  कालावधीतच साईंचं दर्शन

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नवी नियमावली प्रसिद्ध करण्यात आलीय. साई भक्तांना आता सकाळी 6 ते रात्री 9  या कालावधीतच साईंचं दर्शन घेता येणार आहे. जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. काकड आरती आणि शेजारतीलाही भक्तांना प्रवेश मिळणार नाही. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून हे निर्बंध लावण्यात आलेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola