
Shirdi Sai Mandir Kakad Aarti without Loudspeaker : शिर्डीत साई मंदिरातील आरती भोंग्यांविना
Continues below advertisement
शिर्डीत साई मंदिरात काकड आरती लाऊडस्पीकरशिवाय झाल्यानं भक्तांनी आज पहाटे काकड आरती मोबाईलवर ऐकली. मंदिरात जाता आलं नसल्यानं मंदिराबाहेर द्वारकामाई परिसरात एफएमवर सुरु असलेल्या आवाजात साईभक्तांनी आरती केली. मोबाईलवरूनच साईंची आरती ऐकणाऱ्या साईभक्तांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी....
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Raj Thackeray MNS Shirdi Hindutva Azaan Maharashtra Navnirman Sena Hanuman Chalisa Shirdi Sai Mandir Mosque Loudspeaker Raj Thackeray Aurangabad Sabha Loudspeaker Row Shirdi Sai Mandir Kakad Aarti