Sai Baba | शिर्डी देवस्थानाच्या दप्तरातून साई चरित्राची 8वी प्रत गायब | ABP Majha
Continues below advertisement
साई सच्चरित्राच्या ज्या आठव्या शिर्डी आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत, ती स्थळप्रत शिर्डी संस्थानच्या दप्तरातूनच गायब असल्याचे निष्पन्न झालंय. १९७२ ते ७५मध्ये आठवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर पाथरी संस्थानचे विश्वस्त विश्वासराव खेर आणि सीताराम धानू हे द्वयी शिर्डी संस्थानचेही विश्वस्त होते. त्यामुळे सदर प्रकरणास वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.(
Continues below advertisement