Shirdi Sai baba Temple : शिर्डीत गेल्या 10 दिवसांत साईबाबांना 16 कोटींचं दान ABP Majha
Shirdi Sai baba Temple : शिर्डीत गेल्या 10 दिवसांत साईबाबांना 16 कोटींचं दान ABP Majha
गेल्या १० दिवसांत साईबाबांना १६ कोटी रुपयांचं दान करण्यात आलंय. नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या भाविकांनी साईंचरणी भरभरुन दान केलंय. २३ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय. तर सहा लाख भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला असून, ११ लाख लाडू पाकिटांची विक्री झालीय.