Shirdi Sai Baba Temple | शिर्डीत साईदर्शनावरुन गावकरी आणि संस्थानमध्ये वाद
Continues below advertisement
शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेतील वाद चव्हाट्यावर आलाय. नविन वर्षाच्या प्रारंभी वाद झाल्याने नगराधायक्षांसह अनेक गावकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात न जाता कळसाचे दर्शन घेणे पसंत केले. तर या सर्व प्रकरणी संस्थानच्या वतीनं पोलिसांना तक्रार दिली असून आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहण महत्वाचं आहे. संस्थानकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही आहे.
Continues below advertisement