Shirdi : शिर्डीत रामनवमी उत्सवाला प्रारंभ, रामनवमीच्या दिवशी साई मंदिर रात्रभर खुले राहणार
Continues below advertisement
शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झालाय... साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय... राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले असून साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय.
Continues below advertisement