भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शिर्डीकडे रवाना; सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Continues below advertisement
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेले आवाहनाचे फलक काढण्याचा इशारा दिला होता. आज तृप्ती देसाई थेट शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. याचपार्श्वभूमीवर सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram