Shirdi: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, प्रसादालय सुरू होणार ABP Majha
शिर्डीतील साई प्रसादालय आजपासून सुरु होणार आहे.. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मंजुरीनंतर प्रसादालय सुरु होणार आहे. प्रसादालयात एकाच वेळी क्षमतेच्या पन्नास टक्के भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.