Shirdi : भाजपचे Vivek Kolhe आणि विखे पाटील समर्थक आमनेसामने ABP Majha

Continues below advertisement

Shirdi : भाजपचे Vivek Kolhe आणि विखे पाटील समर्थक आमनेसामने, राहाता तालुक्याचं वातावरण दूषित करू नका -विखे समर्थक
भाजपचे विवेक कोल्हे आणि विखे पाटील समर्थक आमनेसामने ....  राहतामध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यास विवेक कोल्हेंना विरोध .......... विवेक कोल्हेंना विरोध दर्शवल्याने तणावाचं वातावरण .. शिवजयंती उत्सवात राजकारण करू नका -विवेक कोल्हे .. राहाता तालुक्याचे वातावरण दूषित करू नका- विखे समर्थक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram