Balasaheb Thorat | महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज नाही : बाळासाहेब थोरात
Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज नाही, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
Continues below advertisement