Guru Paurnima Maharashtra Temple : साईबाबांना गुरूस्थानी मानणारे भाविक शिर्डीत, शेगावमध्येही गर्दी
abp majha web team
Updated at:
03 Jul 2023 08:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुरूपोर्णीमा असल्याने शिर्डीत भक्तीमय वातावरण, साईबाबांना गुरूस्थानी मानणारे भाविक शिर्डीत दाखल, सर्वांना दर्शन मिळावे यासाठी मंदिर रात्रभर खुले.