Shinde vs Thackeray : धनुष्यबाणासाठी ठाकरे आणि शिंदे गटाची केंद्रीय निवणूक आयोगात लढाई
शिंदे गटाची कागदपत्रं अद्याप मिळाली नाहीत, ठाकरे गटाचा आयोगात दावा. 'सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासाठी १५-२० दिवसांची मुदतवाढ द्या'. मुदतवाढीसाठी निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाची विनंती.
Tags :
Election Commission Uddhav Thackeray Symbol : Uddhav Thackeray Shinde Group Thackeray Group Eknath Shinde