विधानसभा अध्यक्षांनी आमच्याविरोधात निर्णय दिलाय का? सुप्रीम कोर्टाचा शिंदेंच्या वकिलांना सवाल

Continues below advertisement

Shinde vs Thackeray : विधानसभा अध्यक्षांनी आमच्याविरोधात निर्णय दिलाय का? सुप्रीम कोर्टाचा शिंदेंच्या वकिलांना सवाल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी की सर्वोच्च न्यायालयात याबाबत निर्णय होणार होता, आता या प्रश्नाबाबत ८ एप्रिलला निर्णय होईल, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram