Eknath Shinde on Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांच्या दादगिरीची शिंदेंकडून दखल
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज दिलीय. गेल्या काही दिवसात बांगर यांनी दादागिरी केल्याच्या घटना घडल्यात. तर आज बांगर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी समज दिलीय.
Tags :
MLA Santosh Bangar Events Chief Minister Eknath Shinde Shinde Group Dadagiri Chief Ministers Visit