Najib Mulla Birthday Banners : मु्ब्य्रात नजीब मुल्ला यांच्यासाठी शिंदे गटाचे बॅनर, चर्चांना उधाण
abp majha web team
Updated at:
20 Jan 2023 03:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंब्रा येथे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिंदे गटाने बॅनर लावलेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे मानले जातात. त्यातच हे बॅनर लागल्यामुळे नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर आहेत की काय?, अशा चर्चा रंगल्यायत.