Shinde Group VS Thackeray : सुनावणीसाठी दोन्ही गटाला निवडणूक आयोग सोमवारी बोलावण्याची शक्यता
Shinde Group VS Thackeray Election Commission ठाकरे आणि शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हासाठी दावे दाखल केल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. तर पुढील सुनावणीसाठी दोन्ही गटाला निवडणूक आयोग सोमवारी बोलावण्याची शक्यता आहे. तर अंधेरी पोटनिवडणुकीआधी आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे.
Tags :
Eknath Shinde News Shivsena : Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena Symbol Shiv Sena Symbol Uddhav Vs Shinde Supreme Court Hearing Live Today Shiv Sena Symbol Row Uddhav Thackeray News Shiv Sena Symbol News Shiv Sena Latest News Shiv Sena News Today