Gram Panchayat Election : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटानं कंबर कसली
Continues below advertisement
Gram Panchayat Election : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटानं कंबर कसली आहे. बुधवारी शिंदे गटाच्या विभागनिहाय बैठकांचं आयोजन केलं आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेते उपस्थित राहणारअसल्याची माहिती आहे.
Continues below advertisement