Shinde Gat Chitrapat Sena : शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चित्रपट सेनेची स्थापना
Continues below advertisement
शिंदेे गटाच्या शिवसेनेकडून चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली आहे... चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेते सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुशांत शेलार यांची निवड केली आहे... तर उपाध्यक्षपदी अभिनेता राजेश भोसले, शेखर फडके, केतन क्षिरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी यांची निवड करण्यात आलीये...
Continues below advertisement