Shiv Sena Thackeray Group : ठाकरे गटाची 23 लाख कागदपत्रे बाद करण्यासाठी शिंदे गटाची सर्वात मोठी चाल

प्रतिनिधी सभेतील १४४ लोक, ११ राज्यांचे प्रमुख शिंदे गटाचे असल्याचा दावा. ठाकरे गटाची 23 लाख कागदपत्रे बाद करण्यासाठी शिंदे गटाची सर्वात मोठी चाल. २०१८च्या घटनादुरुस्तीत उद्धव ठाकरेंनी अधिकार एकाधिकारशाहीने घेतले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola