Shinde Group : राऊतांनी अंतर्वस्त्राबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटाचा पोस्टरमधून समाचार
Continues below advertisement
Shinde Group : राऊतांनी अंतर्वस्त्राबाबत केलेल्या वक्तव्याचे ठिकठिकाणी पडसाद, शिंदे गटाचा पोस्टरमधून समाचार
संजय राऊत यांचा राष्ट्रवादीची अंतरवस्त्र घातलेला संजय राऊत यांच्या अंतर्वस्त्रावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे लोगो दाखविंन्यात आले आहेत.संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच अशी तीव्र निदर्शने करून संजय राऊत यांना शिवसेना शिंदे गटाने उत्तर दिले आहे.त्यांच्या पोस्टर ला जोडे मारुन, फाडून आणि जोरदार घोषणा देऊन संजय राऊत यांचा
निषेध नोंदविण्यात आले आहे.
Continues below advertisement