Kishor Patil : शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांना मंत्रिपदाचे वेध?
आपल्या अनोख्या शैलीतील भाषणामुळे नुकत्याच चर्चेत आलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे राज्यात यांच्या दौरे करत असून सुषमा अंधारे शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. या सुषमा अंधारे यांच्यावर पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. सुषमा अंधारे हे शिंदे गटात गेलेल्या आमदारांमुळेच अंधारातून देण्यात आल्या असून अंधारे यांनी आम्ही सर्व आमदारांचे आभार मानावे या शब्दात आमदार किशोर पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे.