Mumbai Trans Harbour Link : शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पाची शिंदे-फडणवीसांकडून पाहणी
शिवडी न्हावा शेवा या महत्वाकांक्षी प्रकल्पाची शिंदे- फडणवीसांकडून पाहणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाची ड्रोन दृश्य एमएमआरडीएनं जारी केली आहे.