Cabinet Expansion: मंत्रीमंडळ विस्तारासाठी भाजपचे 4 ते 5 मंत्री राजीनामा देण्याची शक्यता

Continues below advertisement

Cabinet Expansion: मंत्रीमंडळ विस्तारासाठी भाजपचे  4 ते 5 मंत्री राजीनामा देण्याची शक्यता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधीला आज, रविवारी एक आठवडा पूर्ण होत असला तरी या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. खात्यांवरून चढाओढ सुरू असून, पुढील सोमवारी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार करून मगच खातेवाटप करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram