Shinde Fadnavis Govt : शिंदे गटाला 3 आमदारांमागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
30 Jul 2022 09:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे गटाला ३ आमदारांमागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता, तर भाजपच्या वाट्याला २५ मंत्रिपद मिळण्याचा अंदाज, नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त अद्याप गुलदस्त्यात