Subramanyam Swami : महाराष्ट्रातलं शिंदे- फडणवीस सरकार अनैतिक, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी

भारतीय राज्यघटनेनं मंदिरं ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला दिलेला नाही. त्यामुळे सरकारने मंदिरं ताब्यात ठेवणं योग्य नाही. असं वक्तव्य ज्येष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय... मंदिरं ताब्यात घेताय तर, मशिदी आणि चर्चही ताब्यात घ्या असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणालेत.यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधलाय.. तर  महाराष्ट्र सरकार हे अनैतिक असल्याचं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola