Shinde Camp : आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटही कोर्टात, कॅव्हेट दाखल करत एकतर्फी न घेण्याची मागणी
Continues below advertisement
एकनाथ शिंदे गटाकडूनही न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमचीही बाजूही ऐकून घ्यावी, शिंदे गटाच्या वतीने ‘कॅव्हेट’द्वारे न्यायालयात विनंती.
Continues below advertisement