Aurangabad Shivsena Groups : शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने, चांगलीच शाब्दिक जुगलबंदी
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर औरंगाबादमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत.. यावेळी त्यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी झाली...