Shezaan Khan Family on Tunisha Case : तुनिषाचा हिजाबमधील फोटो हा शूटमधला : शिझानचे कुटूंबीय

Continues below advertisement

तुनिषा शर्माच्या आईचे सर्व आरोप खोटे, शिझानने कधीही अमली पदार्थाचे सेवन केलं नसल्याचा शिझानची मोठी बहिण आणि अभिनेत्री फलक नाजचा दावा. तुनिषाच्या आर्थिक व्यवहारावर तिच्या आईचे नियंत्रण होते, खुपदा ती आईकडे स्वतःच्या पैशांची मागणी करायची, शिझानच्या वकिलांचे वनिता शर्मांवर गंभीर आरोप. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram