सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शेगावात संत गजानन महाराजांच्या भक्तांनी आज दर्शनासाठी गर्दी केली. नववर्षानिमित्त शेगावनगरी भाविकांनी फुलली.