Sheetal Mhatre on Viral Video : ठाकरे गटाच्या पेजकडून व्हिडिओ शेअर, शीतल म्हात्रेंचे आरोप
Sheetal Mhatre on Viral Video : ठाकरे गटाच्या पेजकडून व्हिडिओ शेअर, शीतल म्हात्रेंचे आरोप
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन अश्लील संदेश लिहून व्हिडिओ व्हायरल केल्याचा शीतल म्हात्रेंचा आरोप.