Uddhav Thackeray : शासन आपल्या दारी हा बोगसपणा, कुणी दारात पण उभं करत नाही, ठाकरेंचा घणाघात
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 04:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशासन आपल्या दारी या कार्यक्रमावर उद्धव ठाकरेंनी टीका केलीये.. ‘शासन आपल्यादारी’ हा बोगसपणा, यांना कुणी दारात पण उभं करत नाही असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय.