नरभक्षक बिबट्या अजनही मोकाट; बिबट्याला मारण्यासाठी बारामतीचे नेमबाज हर्षवर्धन तावरे सोलापुरात

करमाळा येथील नर भक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाच्या सातत्याने अपयश येत असल्याने वन विभागाच्या मदतीला हर्षवर्धन तावरे हे बारामतीचे शार्प शूटर येणार आहेत. त्यांच्यासोबत दोन सहाय्यक असून यातील एक अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आहेत, वन विभागाने याला दुजोरा दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola