Sharmila Thackeray on Aditya Thackeray : आदित्यवरील आरोपांबाबत सत्यता वाटत नाही - शर्मिला ठाकरे
Continues below advertisement
दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. याबाबत नितेश राणेंकडून सातत्याने आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. यावर राज ठाकरेंच्या पत्नी आणि आदित्य यांच्या काकी शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. चौकशी तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
Continues below advertisement