Share Market Special Story : 2020 साली पडलेला शेअर बाजार 2021 साली कसा सावरला? जाणून घ्या
2020 साली लॉकडाऊन लागला आणि कोरोना महामारीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती, पण यानंतर शेअर बाजारात अभूतपूर्व उसळी पाहायला मिळाली आणि अवघ्या 21 महिन्यात शेअर बाजाराचा निर्देशांक सर्वोच्च पातळीवर पोहोचला. शेअर बाजाराचा हा प्रवास वर्ष 2021 मध्ये कसा राहिला. कुठले कुठले महत्त्वाचे टप्पे शेअर बाजारात पाहायला मिळाले जाणून घेऊया आमचा प्रतिनिधी दीपक पळसुलेच्या या रिपोर्टमधून...