Share Market : आज बाजार उघडाच सेन्सेक्स 997 अंकांनी वधारला,तर निफ्टीत 267 अंकांची वाढ : ABP Majha
आज बाजार उघडाच सेन्सेक्स 997 अंकांनी वधारला. तर निफ्टीत 267 अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं....आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने भारतीय शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात झाली....