Aditi Tatkare, Aniket Tatkare Interview : वडिलांचा राग, शिस्त.. अनिकेत तटकरे काय म्हणाले?
Continues below advertisement
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आणि घरातील शिस्तीबद्दल खुलासा केला आहे. ‘वडिलांनी कधी मारलं नाही, पण त्यांच्या नजरेत जास्त धाक होता,’ असं शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) म्हणाले. घरात वडील कमी बोलत असले तरी आजीची शिस्त कडक होती, असं त्यांनी नमूद केलं. संध्याकाळी सातच्या आत घरात यायचं, हातपाय धुवून 'शुभम करोती' म्हणायची आणि त्यानंतरच जेवायला बसायचं, असा नित्यनियम होता. हे संस्कार आमच्यावर लहानपणीच बिंबवले गेल्यामुळे आज आम्ही जे काही आहोत ते त्यामुळेच, असंही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement