Sharad Pawar Z plus security cover : शरद पवारांनी अशंत: झेड प्लस सुरक्षा नाकारली

Continues below advertisement

Sharad Pawar Z plus security cover : शरद पवारांनी अशंत: झेड प्लस सुरक्षा नाकारली

शरद पवारांनी अशंत: झेड प्लस सुरक्षा नाकारली - सूत्र  

झेड प्लस सुरक्षेप्रकरणी पवारांच्या दिल्लीतील घरी पार पडली बैठक

वाय दर्जाची सुरक्षा वाढवून शरद पवारांची झेड प्लस सुरक्षा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना बहाल करण्यात आलेल्या झेड सेक्युरिटीच्या संदर्भात आज बैठक. 
राजधानी दिल्लीतील पवार यांच्या सहा जनपद या निवासस्थानी होणार बैठक. 

या बैठकीसाठी केंद्रीय सुरक्षा विभागाचे अधिकारी सोबतच केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी राहणार बैठकीला उपस्थित. 
यापूर्वी शरद पवार यांना दिल्लीत वाय दर्जाची सुरक्षा होती ती आता वाढवून झेड प्लस करण्यात आलेली आहे.
बैठकीला निमलष्करी दलाचे ज्येष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram