Sharad Pawar Will Attend Oppositions Meeting : शरद पवर विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 10:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Will Attend Oppositions Meeting : शरद पवर विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार
बंगळुरु येथे भाजपा विरोधकांची दुसरी महाबैठक. दोन दिवसीय बैठकीत २६ राजकीय पक्ष सहभागी होणार. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार उद्या राहाणार बैठकीला उपस्थित. उद्धव ठाकरे आज दुपारी २ वाजता मुंबईहून बंगळूरुच्या दिशेने निघणार.