Sharad Pawar vs Devendra Fadnavis : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या.. आज पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री वक्तव्यावरुन कोपरखळी मारली तर फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं... शिवाय केंद्रीय तपास यंत्रणेवरुन पवारांनी केंद्रावर निशाणा साधला त्यालाही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीए.. पाहुयात