Sharad Pawar vs Ajit Pawar : कचाकचा...कचाकचा.. लढत दोघींमध्ये, वाक् युद्ध दोघांमध्ये

Continues below advertisement

बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत दिवसेंदिवस रंगत चाललीय़े.. नणंद-भावजयीमधील या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. दरम्यान सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आजच्या बारामतीतील सभेत अजित पवारांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केलीये.. बारामतीत सर्व संस्था साहेबांनी काढल्या, मग मी इतक्या वर्षात काहीच केलं नाही का? असा सवाल अजित पवारांनी केलाय.. त्यावर संस्था कधी स्थापन झाल्या याचं वर्ष बघावं, उत्तर मिळेल असं शरद पवारांनी म्हटलंय.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram