Sharad Pawar Vs Ajit Pawar Group : कोर्टाच्या आदेशाचं अजित पवार गट पालन नसल्याचा शरद पवार गटाचा आरोप
Continues below advertisement
Sharad Pawar Vs Ajit Pawar Group : कोर्टाच्या आदेशाचं अजित पवार गट पालन नसल्याचा शरद पवार गटाचा आरोप
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल ..... कोर्टाच्या आदेशाचं अजित पवार गट पालन करत नसल्याचा आरोप .... 'जाहिरातींमध्ये घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याचा उल्लेख करत नाहीत' ...... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वकील अभिषेक मनू सिंघवींकडून याचिका दाखल ....
Continues below advertisement