Sharad Pawar : शरद पवार परंपरागत प्रतिस्पर्ध्याच्या भेटीला, Anantrao Thopate यांच्या घरी घेतली भेट

Continues below advertisement

Sharad Pawar : शरद पवार परंपरागत प्रतिस्पर्ध्याच्या भेटीला, Anantrao Thopate यांच्या घरी घेतली भेट

शरद पवारांचे बेरजेचे तर अजित पवारांचे वजाबाकीचे राजकारण सुरु आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंसमोरचे खडतर आव्हान पाहता शरद पवारांनी त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी अनंतराव थोपटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.  पहिली सभा भोर मधे घेऊन गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु असलेला थोपटेंसोबतचा संघर्ष संपुष्टात आणला.  मात्र अजित पवारांना विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील या त्यांच्या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांसोबत सामोपचाराचे संबंध प्रस्थापित करणे अजूनतरी जमलेले नाही.  त्यामुळे हे दोन्ही नेते उघडपणे अजित पवारांच्या विरोधात वक्तवे करतायत. बेरजेच्या आणि वजाबाकीच्या राजकारणातील हा  फरक निर्णायक ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram