Sharad Pawar,Uddhav Thackeray,Balasaheb Thoratएकाच मंचावर,मुंबईतील क्रार्यक्रमात मविआचे प्रमुख एकत्र

मुंबईत रविवारी सहा ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच मंचावर आले होते.. राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर गेल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे तीन प्रमुख नेते एका कार्यक्रमात एकत्र आले...सध्या आम्हाला सरकारशी बोलणं सध्या आमच्यासाठी अवघड आहे असं शरद पवार म्हणाले.. शिवाय मी, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी जर ठरवलं तर काही अडचण येणार नाही असंही ते म्हणाले... तर दुसरीकडे दुर्ग वैभव नाव खुप छान आहे परंतू ते वैभव टिकवण गरजेचं आहे... असं उद्धव ठाकरे म्हणाले,..   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola